LIC HFL Vidyadhan Scholarship 2023
शिष्यवृत्ती :एलआयसी एचएफएल विद्याधन स्कॉलरशिप 2023
विस्तृत माहिती:
एलआयसी एचएफएल विद्याधन स्कॉलरशिप हा, एलआयसी (LIC) हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचा एक असा उपक्रम आहे ज्याचा उद्देश इयत्ता 11वी ते पोस्टग्रॅज्युएट शिक्षण घेत असलेल्या कमी उत्पन्न गटातील विद्यार्थ्यांना सक्षम करणे आहे.
पात्रता/ निकष:
ही स्कॉलरशिप सध्या इयत्ता 11 आणि ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन कार्यक्रमांच्या (शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये) पहिल्या वर्षात शिकत असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी खुली आहे. अर्जदारांनी त्यांच्या मागील पात्रता परीक्षेत 60% पेक्षा जास्त गुण मिळवलेले असावेत. अर्जदाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न सर्व स्त्रोतांकडून रु. 3,60,000 पेक्षा जास्त नसावे.
पुरस्कार आणि पारितोषिके:प्रति वर्ष रु. 25,000 पर्यंत
शेवटची तारीख: 30-09-2023
অর্ডিনারি আইটির নীতিমালা মেনে কমেন্ট করুন। প্রতিটি কমেন্ট রিভিউ করা হয়।
comment url