Saksham Scholarship Program for Drivers’ Children
शिष्यवृत्ती
सक्षम स्कॉलरशिप प्रोग्रॅम फॉर ड्रायव्हर्स चिल्ड्रन
विस्तृत माहिती
महिंद्रा फायनान्सद्वारे आंध्र प्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा आणि कर्नाटकमधील विद्यार्थ्यांकडून ‘सक्षम स्कॉलरशिप प्रोग्रॅम फॉर ड्रायव्हर्स चिल्ड्रन’साठी अर्ज आमंत्रित केले गेले आहेत.
या स्कॉलरशिपचा उद्देश, ज्यांच्याकडे वैध ड्रायव्हिंग परवाना आहे अशा चालकां (सर्व हलकी मोटार वाहने आणि लहान व्यावसायिक वाहने जसे की टॅक्सी, जीप, कार आणि डिलिव्हरी व्हॅन जसे की पिकअप, मॅजिक, स्कूल व्हॅन इ.)च्या वंचित आणि गुणवंत इयत्ता 1ली ते पदव्युत्तर स्तरावर शिकत असलेल्या मुलांना आधार देणे आहे.
पात्रता/ निकष
ही स्कॉलरशिप आंध्र प्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा आणि कर्नाटकमधील विद्यार्थ्यांसाठी खुली आहे.
अर्जदार सध्या इयत्ता 1ली ते पदव्युत्तर स्तरावर शिकत असले पाहिजेत.
जे अर्जदार इयत्ता 9 आणि त्यावरील शिक्षण घेत आहेत त्यांनी त्यांच्या आधीच्या वर्गात 60% किंवा त्याहून अधिक गुण मिळवलेले असावेत.
सर्व स्रोतांमधून अर्जदाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 3,00,000 रुपयांपेक्षा जास्त नसावे.
पालकांपैकी एकाने ड्रायव्हर असणे आणि त्याच्या/तिच्याकडे वैध ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे.
स्कॉलरशिप
1 वर्षासाठी 5,000 ते 20,000 रुपयांपर्यंतची शिष्यवृत्ती
शेवटची तारीख:30-10-2023
आवेदन करण्यासाठी लिंक
www.aapalathakare.com
तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा.
ज्या मित्रांना गरजेची आहे अशी शिष्यवृत्ती त्यांना आपल्या एका लिंक ने फायदा होईल.
विविध Scholarship माहिती साठी जॉईन करा.
Scholarship Alert! Join Now - https://telegram.me/ScholarshipAlertt
অর্ডিনারি আইটির নীতিমালা মেনে কমেন্ট করুন। প্রতিটি কমেন্ট রিভিউ করা হয়।
comment url